नवी मुंबई महानगरपालिका

ग्रंथालय

नवी मुंबई महानगरपालिका ग्रंथालयात आपले स्वागत आहे

आमच्या ग्रंथालयांचा शोध घ्या आणि ज्ञान मिळवा.

Vishnudas Bhave Library

विष्णुदास भावे नाट्यगृह ग्रंथालय - वाशी

Established: 2023

हे वाचनालय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आले असून नागरिकांना ज्ञान, संस्कृती आणि वाचनाची आवड वाढविण्यासाठी हे एक उत्कृष्ट केंद्र आहे. येथे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक आणि परदेशी भ…

Kai Gaurav Mhatre Arts Center and Public Library

कै. गौरव म्हात्रे कलाकेंद्र व सार्वजनिक ग्रंथालय - बेलापूर

Established: 2004

कै. गौरव म्हात्रे कलाकेंद्र व सार्वजनिक ग्रंथालय हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक महत्त्वाचे सार्वजनिक ग्रंथालय आहे. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व सु…

Belapur Slum Library

बेलापूर झोपडपट्टी ग्रंथालय - बेलापूर

Established: 2023

बेलापूर झोपडपट्टी ग्रंथालय हे सी.बी.डी. बेलापूर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, संभाजी नगर, सेक्टर ८ येथे वसलेले एक महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. समाजातील सर्व स्तरांतील वाचकांना ज्ञानाची दारे खुल…

Belapur Gaon Library

बेलापूर गाव ग्रंथालय - बेलापूर

Established: 2019

बेलापुर गाव ग्रंथालय हे बेलापुर गाव येथील बहुद्देशीय इमारतीत कार्यरत असलेले एक महत्त्वाचे सार्वजनिक शैक्षणिक केंद्र आहे. परिसरातील विद्यार्थी, युवक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे अभ्यासक तसेच सर्वसामान्य वाचनप्रेमी ना…

Karave Library

करावे ग्रंथालय - बेलापूर

Established: 2022

करावे गाव ग्रंथालय हे सेक्टर ३६ , करावे गाव येथील सावळाराम महाराज मार्केट इमारत, भूखंड क्रमांक ११० येथे कार्यरत असलेले एक महत्त्वाचे सार्वजनिक ग्रंथालय आहे. परिसरातील विद्यार्थी, युवक तसेच वाचनप्रेमी नागरिकांसाठ…

Late Dnyaneshwar Shelar Art Center and Library

कै. ज्ञानेश्वर शेलार कलाकेंद्र व वाचनालय - नेरुळ

Established: 2010

कै. ज्ञानेश्वर शेलार कलाकेंद्र व वाचनालय, राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ, सेक्टर ८, नेरुळ येथे कार्यरत असून हे ग्रंथालय परिसरातील नागरिक, विद्यार्थी व युवकांसाठी एक महत्त्वाचे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. कला, सा…

Page 1 of 6