नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जनतेमध्ये वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी, दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध व्हावे तसेच क्षेत्रातील विदयार्थी वर्गास अभ्यासाकरीता जागा, योग्य वातावरण, संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने ग्रंथालय व अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे.
ग्रंथालयाची नियमावली
दिनांक 13/08/2004 रोजी मासिक तहकुब सभेमध्ये ठराव क्र.670 अन्वये मंजुर करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका संचालित ग्रंथालये व अभ्यासिका समाज विकास विभाग अंतर्गत कार्यरत आहे.
सुरु असलेली
32
ग्रंथालये व अभ्यासिका
प्रस्तावित
04
ग्रंथालये व अभ्यासिका
विशेष प्रस्ताव
01
प्रशिक्षण केंद्र
विशेष प्रस्ताव
अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षांबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांना या परिक्षेबाबत योग्यते मार्गदर्शन व्हावे यासाठी कै. गौरव म्हात्रे कलाकेंद्र व सार्वजनिक वाचनालय से.3 अ सीबीडी बेलापुर या इमारती मध्ये स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करणे प्रस्तावित आहे.
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन
विशेष प्रशिक्षण सत्रे
संदर्भ साहित्य उपलब्धता
About Libraries
Navi Mumbai Municipal Corporation Social Welfare Department Library
To promote reading culture among the citizens of Navi Mumbai Municipal Corporation area, to make quality reading material available, and to provide space, proper environment, and reference material for students in the area, libraries and study centers have been established.
Library Rules and Regulations
Approved on 13/08/2004 under Resolution No. 670 in the monthly meeting. Libraries and study centers operated by Navi Mumbai Municipal Corporation work under the Social Welfare Department.
Running
32
Libraries & Study Centers
Proposed
04
Libraries & Study Centers
Special Proposal
01
Training Center
Special Proposal
To create awareness about competitive examinations for students of study centers and to provide proper guidance for these examinations, it is proposed to start a Competitive Examination Training Center at Ka. Gaurao Mhatre Art Center and Public Library, Sector 3A, CBD Belapur.
Competitive Exam Guidance
Special Training Sessions
Reference Material Availability
ग्रंथालयांची यादी
एकूण 32 ग्रंथालये
बेलापूर विभाग
4 ग्रंथालये
1
कै.गौरव म्हात्रे कलाकेंद्र व मध्यवर्ती ग्रंथालय
Y.M.C.A. च्या मागे, नागेश्वर मंदिराच्या पुढे, सीबीडी बेलापूर.
सुरु
2
बेलापूर गाव ग्रंथालय
बहुउद्देशीय इमारत, बेलापूर गाव.
सुरु
3
बेलापूर झोपडपट्टी ग्रंथालय
माता रमाबाई आंबेडकर नगर, संभाजी नगर, से.8 सी.बी.डी. बेलापूर.
सुरु
4
करावे ग्रंथालय
सावळाराम महाराज मार्केट इमारत भूखंड क्र. 110 से - 36 करावे.
सुरु
नेरुळ विभाग
5 ग्रंथालये
5
कै. ज्ञानेश्वर शेलार कलाकेंद्र व वाचनालय
राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ, से. 8, नेरुळ.
सुरु
6
सार्वजनिक वाचनालय आणि व्यायाम शाळा
परमानु मार्ग लेन क्र. 1 से 17 नेरुळ.
सुरु
7
कै.मीनाताई ठाकरे ग्रंथालय व अभ्यासिका
भाजी मंडई इमारत, से. 18, नेरुळ.
सुरु
8
नेरुळ झोपडपट्टी ग्रंथालय
नवी मुंबई महानगरपालिका बालवाडी, शाळा, शिवाजीनगर नेरुळ.
सुरु
9
शिरवणे ग्रंथालय
गावदेवी माता बहुउद्देशीय इमारत, टिंबर मार्केट जवळ, से. 1 नेरुळ.
सुरु
तुर्भे विभाग
4 ग्रंथालये
10
कै. भोलानाथ पाटील सार्वजनिक वाचनालय
तुर्भे गाव जुने ग्रामपंचायत कार्यालय, तुर्भे विभाग कार्यालयाजवळ तुर्भे.
सुरु
11
तुर्भे झोपडपट्टी ग्रंथालय
छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर ग्रंथालय, तुर्भे स्टोअर तुर्भे.
Late Meenatai Thackeray Reading Room and Study Room
Sector 10, Vashi.
Running
16
Late Vimaltai Dhanaji Shinde Library
Multipurpose Building, Sector 16, Vashi.
Running
17
Vishnudas Bhave Theatre Library
Sector 16, Vashi.
Running
Koparkhairane Division
2 Libraries
18
Shri Samarth Ramdas Swami Library and Study Room
Pavnagaon.
Running
19
Koparkhairane Slum Library
Lokshahir Anna Bhau Sathe Samaj Mandir, Shramik Nagar, Koparkhairane.
Running
Ghansoli Division
5 Libraries
20
Gothivali Library
NMMC School No. 46 Building, Gothivali, Ghansoli.
Running
21
Ghansoli Slum Library
Public Library, NMMC Samajmandir, Near Water Tank, Nosil Naka, Ghansoli.
Running
22
Dr. Babasaheb Ambedkar Cultural Building
Nibban Hill, Near NMMC Urban Health Center, Panchsheel Nagar, Rabale.
Running
23
Rabale Slum Library
Bharat Ratna Dr. A.P.J. Abdul Kalam Gautam Nagar, Rabale.
Running
24
Public Library, Ghansoli Village
Ghansoli Chichali Ghansoli.
Running
Airoli Division
6 Libraries
25
Kranti. Savitribai Phule Samajmandir Library
Sector 1, Airoli.
Running
26
Late Balasaheb Thackeray Study Center
Near Gyandip School, Sector 2, Airoli.
Running
27
Chhatrapati Shivaji Maharaj Samaj Mandir
Near Sushiladevi Deshmukh School, Sector 4, Airoli.
Running
28
Airoli Library
Near Durgamata Temple, Sector 4, Airoli.
Running
29
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Library
Sector 15, Airoli.
Running
30
Airoli Slum Library
NMMC School No. 53, Chinchpada, Airoli.
Running
Digha Division
2 Libraries
31
NMMC Multipurpose Building, Digha
Near Hind Mata School, Near Digha Division Office, Digha.
Running
32
Digha Slum Library
Bindu Madhavnagar (Digha).
Running
Proposed Libraries
4 Proposed
P1
Public Library, Tata Garden Vashi Sector 09
Vashi
Proposed
P2
Public Library, Old Division Office, Vashi Sector 14
Vashi
Proposed
P3
Public Library and Social Welfare Department, Opposite Chinchwali Udyana, Sector 05, Airoli
Airoli
Proposed
P4
Public Library, Airoli Plot No. 4B, Sector 17, Multipurpose Samajmandir
Airoli
Proposed
सभासदत्व
ग्रंथालय वर्गणी तपशील
महत्वाची सूचना
वर्गणी तपशील वेळोवेळी बदलू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया संबंधित ग्रंथालय कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.सदस्यत्व घेण्यासाठी ओळखपत्र, राहण्याचा पुरावा आणि अलीकडील फोटो सादर करणे आवश्यक आहे.
शाखा
मूळ अनामत
प्रवेश वर्गणी
मासिक वर्गणी
एक रक्कमी
एकूण
पुस्तक संख्या
शेरा
पुस्तक शाखा
150/-
5/-
20/-
-
175/-
1
-
मासिक शाखा
50/-
5/-
20/-
-
75/-
1
-
बालवाचक शाखा
50/-
5/-
10/-
-
65/-
1
-
अभ्यासिका शाखा
-
5/-
50/-
-
55/-
-
-
न.मुं.म.पा. शाखा
150/-
5/-
-
-
155/-
1
वर्गणी भरावी लागत नाही
आजीव सभासद
300/-
5/-
-
1,000/-
1,305/-
2
वर्गणी भरावी लागत नाही
आश्रयदाते सभासद
450/-
5/-
-
2,000/-
2,455/-
3
वर्गणी भरावी लागत नाही
वर्गणी सारांश
किमान वर्गणी
55/-
अभ्यासिका शाखा
175/-
पुस्तक शाखा
2,455/-
आश्रयदाते सभासद
1,305/-
आजीव सभासद
आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र (आधार कार्ड/कार्यालय ओळखपत्र / शाळा ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स)
राहण्याचा पुरावा (वीज बिल/पाणी बिल/भाडेकरार)
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
अर्ज फॉर्म (ग्रंथालयात उपलब्ध)
सभासदांचे फायदे
पुस्तक उचल
सदस्यत्वानुसार पुस्तके घेण्याची मर्यादा
अभ्यास वेळ
अभ्यासिकेत मर्यादित वेळेपर्यंत अभ्यास
वृत्तपत्र वाचन
मोफत वृत्तपत्र वाचन सुविधा
नियम व अटी
पुस्तकांची मुदत १५ दिवसांची असते
मुदत ओलांडल्यास दररोज 1 रुपये दंड
पुस्तक हरवल्यास बाजारभावाच्या दुप्पट भरावे लागेल
सदस्यत्व १ वर्षासाठी वैध
नूतनीकरण वेळेवर करणे आवश्यक
ग्रंथालयात धुम्रपान, खाद्यपदार्थ निषिद्ध
Membership
Library Fee Structure
Important Information
Fee details are subject to change from time to time. For more information, please contact the concerned library office directly.To obtain membership, it is mandatory to submit an identity proof, proof of residence, and a recent photograph.
नवी मुंबई महानगरपालिकेची ग्रंथालये विद्यार्थी, संशोधक व वाचकांसाठी सोयीस्कर वेळापत्रकाने कार्यरत आहेत. विशेषतः अभ्यासिका विभाग रात्री १ वाजेपर्यंत खुला असतो.
ग्रंथालय कार्यालयीन वेळ
सोमवार ते शुक्रवार
सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15(8.5 तास)
जेवणाची वेळ : 1:00 ते 1:30
सध्या खुले
ग्रंथ देवघेव विभाग
सोमवार ते शनिवार
पुरुष सकाळी ६ ते रात्री १
महिला सकाळी ६ ते रात्री १०
रविवारी बंद
अभ्यासिका विभाग
24/7 प्रवेश
रोज (365 दिवस)
सकाळी 6:00 ते रात्रौ 1:00(19 तास)
सध्या खुले
सुट्ट्यांचे दिवस
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र आधी सूचना सार्वजनिक सुट्ट्यानुसार तसेच महानगरपालिकेने व ग्रंथालयाने जाहीर केलेल्या सर्वजणी सुट्ट्यांच्या दिवशी ग्रंथालय बंद राहतील.
वेळापत्रकासंबंधी माहिती
दूरध्वनी
+९१ ९८२०३४५६७८
ईमेल
nmmclibrary2@gmail.com
पत्ता
ग्रंथालय विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, वाशी
महत्वाची नोंद
वेळापत्रक अचानक बदलू शकते (जसे की हवामानाची परिस्थिती, सामाजिक कार्यक्रम किंवा तांत्रिक समस्या). कृपया भेट देण्यापूर्वी संबंधित ग्रंथालयाशी संपर्क साधा. सर्व वेळ भारतीय प्रमाण वेळ (IST) नुसार आहेत.
Library Timings
Library Schedule
Library Schedule
Navi Mumbai Municipal Corporation libraries operate on a convenient schedule for students, researchers, and readers. The study room section remains open until 1 AM.
Library Office Hours
Monday to Friday
9:45 AM to 6:15 PM(8.5 hours)
Lunch Break: 1:00 PM to 1:30 PM
Currently Open
Book Issue/Return Section
Monday to Saturday
Men: 6:00 AM to 1:00 AM
Women: 6:00 AM to 10:00 PM
Closed on Sundays
Study Room Section
24/7 Access
Daily (365 Days)
6:00 AM to 1:00 AM(19 hours)
Currently Open
Holiday Schedule
The library will remain closed on all public holidays as per the notification in the Maharashtra Government Gazette and also on all holidays declared by the Municipal Corporation and the library.
Timing Information
Telephone
+91 9820345678
Email
nmmclibrary2@gmail.com
Address
Library Department, Navi Mumbai Municipal Corporation, Civil Lines, Vashi
Important Note
Schedule may change suddenly (due to weather conditions, social events or technical issues). Please contact respective library before visiting. All timings are as per Indian Standard Time (IST).
उपक्रम
ग्रंथालय विभागातील कार्यक्रम
ग्रंथालय विभागातील विविध उपक्रम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ग्रंथालय विभागामार्फत विविध प्रकारचे ज्ञानवर्धक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामुळे वाचकांना केवळ पुस्तकेच नव्हे तर विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते.
अभ्यासिका
सक्रिय
नवी मुंबई महानगरपालिका संचालित ग्रंथालय विभागामार्फत अभ्यासिका चालविली जाते. सदर अभ्यासिकेला मोठ्या प्रमाणात विदयार्थी वर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.
सकाळी 6.00 ते रात्री 1.00 वाजेपर्यंत 365 दिवस
स्पर्धा परिक्षांसाठी संदर्भ साहित्य उपलब्ध
विदयार्थ्यांसाठी लॉकर सुविधा
मोबाईल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा
31
अभ्यासिका
₹50
मासिक वर्गणी
500+
दैनंदिन विद्यार्थी
मोफत वृत्तपत्र वाचन
सक्रिय
ग्रंथालयामध्ये मोफत वृत्तपत्र वाचनाची सोय करण्यात आलेली आहे.
उपलब्ध भाषा
मराठी, हिंदी, इंग्रजी
विशेष सुविधा
जेष्ठ नागरिकांसाठी वृत्तपत्र केंद्र
दिवाळी अंक योजना
हंगामी
ग्रंथालय विभागामार्फत दिवाळी अंक योजना राबविली जाते.
चार महिन्यांकरीता सभासदत्व
नाममात्र शुल्क
जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अंक
ऑक्टोबर ते जानेवारी
माहिती व संदर्भ सेवा
सक्रिय
ग्रंथालयामार्फत माहिती व संदर्भ सेवा दिली जाते.
संशोधन साहाय्य
जुन्या वृत्तपत्रांची प्रतिलिपी
मोफत संदर्भग्रंथ वाचन
झोपडपट्टी क्षेत्र ग्रंथालये
सक्रिय
सदय स्थितीत विभागामार्फत झोपडपट्टी क्षेत्रात एकूण आठ ग्रंथालये व अभ्यासिका सुरु करण्यात आलेल्या आहेत.
8
ग्रंथालये
100%
मोफत प्रवेश
उत्तम प्रतिसाद: सदर झोपडपट्टी ग्रंथालयातील अभ्यासिकांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालय
विशेष
भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दि. 05 डिसेंबर 2021 रोजी सुरु झालेले आहे.
5000+ ग्रंथ संग्रह
ई-ग्रंथालय सेवा
व्हिडीओ, पीडीएफ, पीपीटी संग्रह
व्याख्यानमाला "जागर", "विचारवेध"
विशेष संग्रह
श्री. श्याम बेनेगल निर्देशित संविधान मालिका
Economics and Political weekly (1966 पासून)
"भीम भाष्य" - डॉ. नरेंद्र जाधव युट्युब मालिका
संविधान विशेष कक्ष
अलीकडील कार्यक्रम
दि. 04 मार्च, 2024: अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन पर्वानिमित्त "विचारवेध" या कार्यक्रमा अंतर्गत मा. श्री. अनुप कुमार, संस्थापक नालंदा अॅकॅडमी, वर्धा यांनी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण या विषयावर मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान दिले.
विष्णुदास भावे नाटयगृह ग्रंथालय
नवीन
विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये दि. 15 मार्च, 2024 पासून ग्रंथालय सुरु करण्यात आलेले आहे.
नाट्य विषयक ग्रंथ
वाचकांसाठी आसन व्यवस्था
उद्घाटन तारीख: 15 मार्च, 2024
विशेषता: नाटक व रंगमंच विषयक विशेष संग्रह
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
प्रस्तावित
कै. गौरव म्हात्रे कलाकेंद्र व सार्वजनिक वाचनालय से.3 अ सीबीडी बेलापुर या इमारती मध्ये स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करणे प्रस्तावित आहे.
कोणत्याही उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी किंवा सहभागासाठी खालील माध्यमांद्वारे संपर्क साधा:
दूरध्वनी
+91 22 2756 1234
ईमेल
library.activities@nmmc.gov.in
संपर्क कार्यालय
ग्रंथालय विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, वाशी
Library Activities
Library Department Programs
Various Activities of Library Department
Various educational, cultural and social activities are conducted through the Library Department of Navi Mumbai Municipal Corporation. This provides readers not only with books but also opportunities to gain knowledge in various fields.
Study Rooms
Active
Study rooms are operated through the Library Department of Navi Mumbai Municipal Corporation. These study rooms receive excellent response from student community.
6:00 AM to 1:00 AM, 365 days
Reference material for competitive exams
Locker facility for students
Mobile and laptop charging points
31
Study Rooms
₹50
Monthly Fee
500+
Daily Students
Free Newspaper Reading
Active
Free newspaper reading facility is available in libraries.
Available Languages
Marathi, Hindi, English
Special Facility
Newspaper corner for senior citizens
Diwali Magazine Scheme
Seasonal
Diwali magazine scheme is operated through the Library Department.
Membership for four months
Nominal fee
Free magazines for senior citizens
October to January
Information & Reference Service
Active
Information and reference services are provided through libraries.
Research Assistance
Old newspaper photocopies
Free reference book reading
Slum Area Libraries
Active
Currently, eight libraries and study centers have been started in slum areas through the department.
8
Libraries
100%
Free Access
Excellent Response: Study centers in these slum libraries receive excellent response.
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Library
Special
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial was inaugurated on 05th December 2021.
5000+ book collection
E-library services
Video, PDF, PPT collection
Lecture series "Jagar", "Vicharvedh"
Special Collections
Shyam Benegal directed Constitution series
Economics and Political weekly (From 1966)
"Bhim Bhashya" - Dr. Narendra Jadhav YouTube series
Constitution special section
Recent Event
04th March, 2024: On the occasion of Amrit Mahotsavi Indian Constitution Day, under the "Vicharvedh" program, Shri Anup Kumar, Founder of Nalanda Academy, Wardha delivered a special guidance lecture on competitive examinations and higher education.
Vishnudas Bhave Theatre Library
New
Library has been started in Vishnudas Bhave Theatre from 15th March, 2024.
Drama related books
Seating arrangement for readers
Opening Date: 15th March, 2024
Specialty: Special collection on drama and theatre
Competitive Exam Guidance
Proposed
It is proposed to start a Competitive Examination Training Center at Late Gaurao Mhatre Art Center and Public Library, Sector 3A, CBD Belapur.
Competitive exam guidance
Special training sessions
Reference material availability
Status: Proposed
Location: Late Gaurao Mhatre Art Center, CBD Belapur
Activities Summary
Active Activities
6
Seasonal Activities
1
Proposed Activities
1
Average Participants
1000+
Upcoming Events
25
Jan
Reading Competition
Reading competition for young readers
10:00 AM
15
Feb
Author Interaction Session
Dialogue with local authors
3:00 PM
08
Mar
Women's Day Special
Literature exhibition by women authors
5:00 PM
More Information About Activities
For more information about any activity or to participate, contact through following means:
Telephone
+91 22 2756 1234
Email
library.activities@nmmc.gov.in
Contact Office
Library Department, Navi Mumbai Municipal Corporation, Vashi